लहान मुलांना कायमच कुरकुरीत खायला आवडतं. हव्या त्या आवडीच्या भाज्या आणि मसाले आपण या डिशमध्ये घालून आवडीप्रमाणे चव चाखू शकतो. शिवाय घरी पाहुणे आले तर अशी डिश नक्कीच त्यांचंही मन जिंकुन घेईल.